Saturday, 3 December 2016

साहित्य दरबार वैचारिक लेखमाला स्पर्धा 

📚 *आप्पा & नासा प्रस्तुत* 📚

🖊 *साहित्य  दर्पण Whatsapp समूह*

     यांचे द्वारे आयोजित

🗽 साहित्य दरबार वैचारिक लेखमाला स्पर्धा 🗽

!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
📆 दिनांक - _04/12/2016_

🛢 वार - रविवार
~~~~~~~~~~~~~~~~
🕰 वेळ - सकाळी 10:00 ते 7:00

★★★★★★★★★★★★★★
††††††††††††††††††

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
*महापरिनिर्वाण दिना निमित्त*

विषय:-
*चला विषमता नष्ट करु या*

==================
💥 संकल्पना :--↓↓
श्री ना सा येवतीकर, धर्माबाद
**************************
💥 संयोजक --↓↓
श्री आप्पासाहेब सुरवसे, लाखणगाव
************************
💥 परीक्षक -  श्रीपाद पटेल राऊतवार, मदनुर
""''''''''''""""''''''''''''''''''''''''''"'''''''''''''''''""""
💥संकलन - संतोष शेळके, ठाणे
~~~~~~~~~~~~~~~
💥 ग्राफिक्स :- अत्ताम गेंदे, परभणी
'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''"""""'''''"'
🔦 स्पर्धेचे नियम -

💥ही स्पर्धा सर्वासाठी खुली आहे....

💥 आपला लेख किमान 100 आणि कमाल 500 - 700 शब्दांच्या मर्यादेत असावे.

💥 स्वनिर्मित लेख असावा. कॉपी नसावी 

💥 लेखाखाली आपले पूर्ण नाव, गाव मोबाईल नंबर आणि email id अवश्य लिहावे.

💥स्पर्धेतील निवडक लेख संयोजक वृत्तमानपत्रातून प्रकाशित करतील याची स्पर्धकांनी नोंद घ्यावी ..

💥 या  स्पर्धेचा निकाल ग्राफिक्स सह खालील blog वर आणि आपल्या साहित्य दर्पण वर पाहण्यास दिनांक _06 डिसेंबर 2016_ रोजी सायंकाळी 9:00 pm वाजता मिळेल.  त्यासाठी वारंवार चौकशी करु नये.

💥ग्रूपच्या बाहेरील लेखक या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात...

📩 त्यासाठी .

🎾 खालील पैकी कोणत्याही एका मोबाईल नंबरवर किंवा फ़ेसबुक वर आपले लेख पोस्ट करावे ....

👤 आप्पासाहेब सुरवसे,लाखणगांवकर
📱 09403725973

👤 नासा येवतीकर, धर्माबाद
📱 09423625769

👤 श्री मारुती खुडे सर माहुर
📱09823922702          

No comments:

Post a Comment