Thursday, 1 September 2016

नाद चारोळी




📚 *साहित्य दर्पण* 📚

         आयोजित
🌷 *नाद चारोळी स्पर्धा* 🌷

*@ विषय :- काश्मीरात शांतता पाहिजे @*
****************"***********

*संकल्पना : वृषाली वानखडे*
*संयोजक :- अप्पासाहेब सुरवसे*
*संकलन :- संतोष शेळके*
*ग्राफिक्स :- अनिल लांडगे*
-----------------------------------------------
कायदा अन् सुव्यवस्थेचे
रोजचेच शासनाचे वायदे आहे
आम्हास मानव म्हणून जगू दया
कश्मीरात आता शांतता पाहिजे आहे

<><><><><><><><><><>

*कल्पना जगदाळे@8★बीड*

नादचारोळी स्पर्धेसाठी

*माणूसकीचा झरा वाहून,*
भेद अभेद होऊन राहिलेच पाहिजे..!
*विश्वात्मक भारतीचे स्वप्न,*
सुखी विश्व, कश्मीरात शांतता पाहिजे..!

                  बंडोपंत कुलकर्णी सोलापूर
                  समूह क्रमांक १३


शुभ्र या हिमात लाल रक्तरंजित
इतिहास लिहला जात आहे
किडामुगीसम मारू नका
आता कश्मिराता शांतता पाहिजे..


<><><><><><><><><><>

*कल्पना जगदाळे@8★बीड*



इथुन तिथुन देश पेटून उठेल
कारण कश्मीरात शांतता पाहिजे
देश विघातक कृत्य करणा-यास
यमसदनाला धाडलेच पाहिजे
******************
सौ.मीना सानप बीड @ 7
9423715865
स्पर्धेसाठी👆


आम्ही कष्टाचेच खाऊ पण
काश्मीरात शांतता पाहिजे
स्वर्गापरी भूमी असे आमची
फक्त डोळस दृष्टी पाहिजे
( स्पर्धेसाठी)
     खेडकर सुभद्रा बीड (२०)
मो नं (९४०३५९३७६४)


🙏🏻नाद चारोळी🖊✍🏻

*स्वर्गा समान वसुंधरेचे माझ्या हाल झाले,
विसावले होते जरा सैनिक माझे लगेच दंगले,
मधेच आतंक सारे रक्त रंगाने माखले,
कश्मीरला शांतता पाहिजे* हे कुण्या शब्दात जानीले????

🖊वृषाली वानखड़े✍🏻

*75*---अमरावती✍🏻


नाद चारोळी

कश्मीर च्या बर्फाळ हवेत,
रक्त का माखले या स्वर्गाला।
शांती हवी या नंदनवनाला,
'हिर'नेही सांगीतले रांझाला।

✍महेश हातझाडे @ ४२


🎯नाद चारोळी स्पर्धा 🎯

*काश्मीरात पाहिजे* पूर्ण *शांतता*

पूरे झाला हा जनतेच्या जिवाशी खेळ

समजेल अशा भाषेतच,  *ऊत्तर*

शेजा-याला द्यायची आली आहे वेळ

@ २१ सुनिल बेंडे
           

नाद चारोळी

स्वर्गात मानवता पाहिजे
स्वर्गात सृजनता पाहिजे
 उसळत्या रक्तात शीलता पाहिजे
काश्मीरात शांतता पाहिजे

                   अमोल अलगुडे
                          निलंगा
                   समूह क्रमांक 51


*नाद चारोळी स्पर्धेसाठी*

जाती-धर्मात पेटवूनी वणवा,
प्रांतवाद्यांना म्हणे न्याय पाहिजे..!
म्हणतो निष्पाप रोज मरताना,
काश्मीरात आता शांतता पाहिजे..!!

✍🏻 संतोष शेळके / कर्जत, रायगड
      दर्पण  समुह क्रमांक : @24

स्पर्धेसाठी


भुलोकीचा स्वर्ग ठजया संबोधले,
तेथले पर्यटनाचे महत्त्व जाणीजे॥
कष्टकरी, दुबळे झोपतांत भुकेले,
म्हणून काश्मिरात शांतता पाहिजे॥

69 रामराव जाधव.
   7743840604


नाद चारोळी स्पर्धा...
असूरांना नको थारा
धरतीच्या स्वर्गावर ।
चालतो आम्ही सदा
शांततेच्या मार्गावर ।।
नरेंद्र म्हस्के , शिरपूर @ 65


*नाद चारोळी स्पर्धेसाठी*

कुणास हवाय रक्तपात
आतंक हा थांबला पाहिजे
शांतीचा संदेश देणार्या ह्या
काश्मीरात शांतता पाहिजे ..

.......घनश्याम बोह्राडे
समुह क्रमांक 19



नादचारोळी स्पर्धेसाठी


भारताचे नंदनवन असूनही जिथे,

आतंकवाद ,दहशतवाद,मानवी रक्त सांडत आहे।

कश्मीरात हवी शांतता  म्हणून तिथे,

सैनिक बंधू प्राण पनास लाऊन लढत आहे।।



मीनाक्षी माळकर चौसाळा ,बिड.
                  समूह क्रमांक 68

नादचारोळी स्पर्धेकरीता ...

*कलम ३७० डावलून*
*कलम ४४ पाहिजे ...*
*भारतीय संविधानाला*
*कश्मीरात शांतता पाहिजे ...*

✍🏼 *सुधीर पाटील* @74
📞   8149999678


नादचारोळी स्पर्धासाठी_

जगती आज साऱ्या आहे अशांतता
जर देशीही *काश्मीरात शांतता पाहिजे*
तर खरंच मित्रांनो आपणास आता
तारण्या फक्त *बुध्दांचेच विचार पाहिजे*

_किशोर झोटे@32_
_औरंगाबाद_


🌈स्पर्धेसाठी🌈
*********************

काशमीरात पाहिजे शांतता

अविस्मरणीय  आहे पर्यटनस्तळ

निसर्गाची अप्रतीम कलाकृती

नकोत सैनिकांच्या रक्ताचे ओघळ

@ ४९नलिनी वागीकर(सायली)

🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼


नादचारोळी स्पर्धेसाठी

कश्मीरात शांतता पाहिजे
बनवण्या पुन्हा धरतीचे नंदनवन...
आतंकवाद व क्रुरतेला घाला लगाम
मगच शमेल येथील रणकंदण...


श्री सगर पी एच धर्माबाद @83@


*‘कश्मीरात शांतता पाहिजे’*


भूतलावरील तो स्वर्ग,
आहे आमचे नंदनवन।।
कश्मीरात शांतता पाहिजे,
भारतीयांचे आक्रंदते मन।।


✒अनिल लांडगे उंडणगाव@27
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
9689675050

👆👆स्पर्धेसाठी...👆👆


स्पर्धेसाठी

धरतीच्या राणीला
सम्रुद्ध केले पाहिजे .
युध्द नको ,संहार नको कश्मिरात शांतता पाहिजे  .

कविता बडवे
बीड 70@
8275942282



स्पर्धेसाठी
भुलोकीच्या स्वर्गात
काश्मीर ज्याचे नाव
शांतता पाहिजे प्रभु
आता तुच टाळे लाव
*****************
स्नेहलता कुलथे
मोबा. 7588055882
क्र.37🌹


🍁 नाद चारोळी स्पर्धेसाठी 🍁


काश्मिरात शांततेसाठी
बंदुकांचा नाद सोडला पाहिजे...
हात धरूनिया फुलांचा
काश्मिराने बुद्ध जाणला पाहिजे...

🍁🍁निलेश कवडे @ 44🍁🍁



*अमन-चमन की बात नहीं है*
 *सपनों के लिए रात नहीं है;*
*कैसा रहेगा खुशि में जन्नत*
*आप सभी की साथ नहीं है|*
          -- विनोद गादेकर ,
            मो.9420701857
      mail- gvinod80

नाद चारोळी स्पर्धेसाठी
——————————
धरतीवरच्या स्वर्गामध्ये
दिवाळी हवी,होळी नको
काश्मीरात शांतता पाहिजे
बंदूकीची गोळी नको !!!

     आबासाहेब निर्मळे.
पेठ वडगांव कोल्हापूर
9028090266.


नाद चारोळी स्पर्धेसाठी
—————————
सर्वधर्म समभावाने राहू
धार्मिकतेचा तडा नको
काश्मीरात शांतता पाहिजे
रक्ताचा कधी सडा नको
     आबासाहेब निर्मळे.
पेठ वडगांव कोल्हापूर
9028090266

📚 *साहित्य दर्पन* 📚

         आयोजित
🌷 *नाद चारोळी स्पर्धा* 🌷

*@ विषय :- काश्मीरात शांतता पाहिजे @*
****************"***********

*संकल्पना : वृषाली वानखडे*
*संयोजक :- अप्पासाहेब सुरवसे*
*संकलन :- संतोष शेळके*
*ग्राफिक्स :- अनिल लांडगे*
-----------------------------------------------
कायदा अन् सुव्यवस्थेचे
रोजचेच शासनाचे वायदे आहे
आम्हास मानव म्हणून जगू दया
कश्मीरात आता शांतता पाहिजे आहे

<><><><><><><><><><>

*कल्पना जगदाळे@8★बीड*



नादचारोळी स्पर्धेसाठी

*माणूसकीचा झरा वाहून,*
भेद अभेद होऊन राहिलेच पाहिजे..!
*विश्वात्मक भारतीचे स्वप्न,*
सुखी विश्व, कश्मीरात शांतता पाहिजे..!

                  बंडोपंत कुलकर्णी सोलापूर
                  समूह क्रमांक १३


शुभ्र या हिमात लाल रक्तरंजित
इतिहास लिहला जात आहे
किडामुगीसम मारू नका
आता कश्मिराता शांतता पाहिजे..


<><><><><><><><><><>

*कल्पना जगदाळे@8★बीड*



इथुन तिथुन देश पेटून उठेल
कारण कश्मीरात शांतता पाहिजे
देश विघातक कृत्य करणा-यास
यमसदनाला धाडलेच पाहिजे
******************
सौ.मीना सानप बीड @ 7
9423715865
स्पर्धेसाठी👆


आम्ही कष्टाचेच खाऊ पण
काश्मीरात शांतता पाहिजे
स्वर्गापरी भूमी असे आमची
फक्त डोळस दृष्टी पाहिजे
( स्पर्धेसाठी)
     खेडकर सुभद्रा बीड (२०)
मो नं (९४०३५९३७६४)


🙏🏻नाद चारोळी🖊✍🏻

*स्वर्गा समान वसुंधरेचे माझ्या हाल झाले,
विसावले होते जरा सैनिक माझे लगेच दंगले,
मधेच आतंक सारे रक्त रंगाने माखले,
कश्मीरला शांतता पाहिजे* हे कुण्या शब्दात जानीले????

🖊वृषाली वानखड़े✍🏻

*75*---अमरावती✍🏻


नाद चारोळी

कश्मीर च्या बर्फाळ हवेत,
रक्त का माखले या स्वर्गाला।
शांती हवी या नंदनवनाला,
'हिर'नेही सांगीतले रांझाला।

✍महेश हातझाडे @ ४२


🎯नाद चारोळी स्पर्धा 🎯

*काश्मीरात पाहिजे* पूर्ण *शांतता*

पूरे झाला हा जनतेच्या जिवाशी खेळ

समजेल अशा भाषेतच,  *ऊत्तर*

शेजा-याला द्यायची आली आहे वेळ

@ २१ सुनिल बेंडे
           

नाद चारोळी

स्वर्गात मानवता पाहिजे
स्वर्गात सृजनता पाहिजे
 उसळत्या रक्तात शीलता पाहिजे
काश्मीरात शांतता पाहिजे

                   अमोल अलगुडे
                          निलंगा
                   समूह क्रमांक 51


*नाद चारोळी स्पर्धेसाठी*

जाती-धर्मात पेटवूनी वणवा,
प्रांतवाद्यांना म्हणे न्याय पाहिजे..!
म्हणतो निष्पाप रोज मरताना,
काश्मीरात आता शांतता पाहिजे..!!

✍🏻 संतोष शेळके / कर्जत, रायगड
      दर्पण  समुह क्रमांक : @24

स्पर्धेसाठी


भुलोकीचा स्वर्ग ठजया संबोधले,
तेथले पर्यटनाचे महत्त्व जाणीजे॥
कष्टकरी, दुबळे झोपतांत भुकेले,
म्हणून काश्मिरात शांतता पाहिजे॥

69 रामराव जाधव.
   7743840604


नाद चारोळी स्पर्धा...
असूरांना नको थारा
धरतीच्या स्वर्गावर ।
चालतो आम्ही सदा
शांततेच्या मार्गावर ।।
नरेंद्र म्हस्के , शिरपूर @ 65


*नाद चारोळी स्पर्धेसाठी*

कुणास हवाय रक्तपात
आतंक हा थांबला पाहिजे
शांतीचा संदेश देणार्या ह्या
काश्मीरात शांतता पाहिजे ..

.......घनश्याम बोह्राडे
समुह क्रमांक 19



नादचारोळी स्पर्धेसाठी


भारताचे नंदनवन असूनही जिथे,

आतंकवाद ,दहशतवाद,मानवी रक्त सांडत आहे।

कश्मीरात हवी शांतता  म्हणून तिथे,

सैनिक बंधू प्राण पनास लाऊन लढत आहे।।



मीनाक्षी माळकर चौसाळा ,बिड.
                  समूह क्रमांक 68

नादचारोळी स्पर्धेकरीता ...

*कलम ३७० डावलून*
*कलम ४४ पाहिजे ...*
*भारतीय संविधानाला*
*कश्मीरात शांतता पाहिजे ...*

✍🏼 *सुधीर पाटील* @74
📞   8149999678


नादचारोळी स्पर्धासाठी_

जगती आज साऱ्या आहे अशांतता
जर देशीही *काश्मीरात शांतता पाहिजे*
तर खरंच मित्रांनो आपणास आता
तारण्या फक्त *बुध्दांचेच विचार पाहिजे*

_किशोर झोटे@32_
_औरंगाबाद_


🌈स्पर्धेसाठी🌈
*********************

काशमीरात पाहिजे शांतता

अविस्मरणीय  आहे पर्यटनस्तळ

निसर्गाची अप्रतीम कलाकृती

नकोत सैनिकांच्या रक्ताचे ओघळ

@ ४९नलिनी वागीकर(सायली)

🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼


नादचारोळी स्पर्धेसाठी

कश्मीरात शांतता पाहिजे
बनवण्या पुन्हा धरतीचे नंदनवन...
आतंकवाद व क्रुरतेला घाला लगाम
मगच शमेल येथील रणकंदण...


श्री सगर पी एच धर्माबाद @83@


*‘कश्मीरात शांतता पाहिजे’*


भूतलावरील तो स्वर्ग,
आहे आमचे नंदनवन।।
कश्मीरात शांतता पाहिजे,
भारतीयांचे आक्रंदते मन।।


✒अनिल लांडगे उंडणगाव@27
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
9689675050

👆👆स्पर्धेसाठी...👆👆


स्पर्धेसाठी

धरतीच्या राणीला
सम्रुद्ध केले पाहिजे .
युध्द नको ,संहार नको कश्मिरात शांतता पाहिजे  .

कविता बडवे
बीड 70@
8275942282



स्पर्धेसाठी
भुलोकीच्या स्वर्गात
काश्मीर ज्याचे नाव
शांतता पाहिजे प्रभु
आता तुच टाळे लाव
*****************
स्नेहलता कुलथे
मोबा. 7588055882
क्र.37🌹


🍁 नाद चारोळी स्पर्धेसाठी 🍁


काश्मिरात शांततेसाठी
बंदुकांचा नाद सोडला पाहिजे...
हात धरूनिया फुलांचा
काश्मिराने बुद्ध जाणला पाहिजे...

🍁🍁निलेश कवडे @ 44🍁🍁



*अमन-चमन की बात नहीं है*
 *सपनों के लिए रात नहीं है;*
*कैसा रहेगा खुशि में जन्नत*
*आप सभी की साथ नहीं है|*
          -- विनोद गादेकर ,
            मो.9420701857
      mail- gvinod80

नाद चारोळी स्पर्धेसाठी
——————————
धरतीवरच्या स्वर्गामध्ये
दिवाळी हवी,होळी नको
काश्मीरात शांतता पाहिजे
बंदूकीची गोळी नको !!!

     आबासाहेब निर्मळे.
पेठ वडगांव कोल्हापूर
9028090266.


नाद चारोळी स्पर्धेसाठी
—————————
सर्वधर्म समभावाने राहू
धार्मिकतेचा तडा नको
काश्मीरात शांतता पाहिजे
रक्ताचा कधी सडा नको
     आबासाहेब निर्मळे.
पेठ वडगांव कोल्हापूर
9028090266.


🌹नाद चारोळी स्पर्धेसाठी🌹
राजांची नदी असे ज्याचे आहे वर्णन
ते काश्मिर भारताचे आहे नंदनवन
आज मात्र तिथे चालू आहे रणकंदन
*शांतता* टिकावीच चला करूया प्रण!
 ✍ *पी.नंदकिशोर*
आकोट 9850681198


स्पर्धेसाठी...

दहशतवादाच्या विरोधात बोलता पाहिजे,
भारताच्या नंदनवनाला जाणता  पाहिजे,
कैक युगे होरपळला हा द्वेषाच्या अग्नित,
वणवा नको काश्मिरात शांतता पाहिजे..

निर्मला सोनी (28)


स्पर्धेसाठी
*नादचारोळी*

जात-प्रांताचे भेद विसरा
माणसा-माणसात बंधुता पाहिजे
'शांतीविना प्रगती नाही'
म्हणून काश्मिरात शांतता पाहिजे

- आत्तम गेंदे @86
  (परभणी)


धगधगत्या कश्मीरात शांतता पाहिजे,
मानव्याचा प्रेमफुलोरा फुलण्यासाठी..

शुभ्र हिमावरचे रक्त थांबले पाहिजे,
भारतमातेचे अश्रू थांबण्यासाठी...

**************************
प्रा. सौ.संगिता भालसिंग @२५
अहमदनगर
दि.०१/०९/१६
spsfun.com
स्पर्धेत सहभागी रचना


नंदनवन आक्रंदत आहे व्याकुळी,

जसा वणवा पेटावा चोहिकडे गोकुळी,

तिथे नांदते माझे बंधु--भगिनी सोज्वळी,

कश्मीरला शांतता हवी  नकोच आता तप्तगिरी....

✍🏻वृषाली वानखड़े🖋
*****75**
अमरावती🌴

स्पर्धेची नाही🙏🏻


स्पर्धेसाठी.

   या भूलोकीच्या   स्वर्गात

आतंकवाद, दहशतीचे  थैमान

काश्मीरात शांतता  पाहिजे

देशवासीयांनी काढल  फर्मान.

     
 पुष्पा सदाकाळ भोसरी
    @50.



कश्मीर असावा
शांततेचा नंदनवन ।
असावी मनात सदा
बुद्धांची आठवण ।।
नरेंद्र म्हस्के , शिरपूर @ 65
स्पर्धेसाठी नाही


<><><><><><><><><><>

शुभ्र या हिमात लाल रक्तरंजित
इतिहास लिहला जात आहे
किडामुगीसम मारू नका
आता कश्मिराता शांतता पाहिजे..


<><><><><><><><><><>

*कल्पना जगदाळे@8★बीड*


🌹स्पर्धासाठी नाही🌹
***********************

भारतमातेचा सुखासाठी

कश्मीरात शांती हवी

पर्यटनस्थळ पाहण्यासाठी

सर्वाना मिळु द्या संधी नवी

49@नलिनी वागीकर (सायली)


स्पर्धेसाठी

काश्मिरात शांतता पाहीजे....
नको आतंक, दहशतवाद तिथे.
अवतरला देशाचा स्वर्ग जिथे...
असावे जगणे,खुशनुमा,आबाद तिथे.

✍🏻जयश्री हातागळे
कोंढवा पुणे 48


"काश्मिरच्या मखमली गालिच्याखाली
शत्रूनी पेरले बारुद नंदनवनात,
आता मात्र शांती पाहिजे देशाला
सैनिकांच्या त्यागाच्या या आनंदवनात"
*संगीता देशमुख,@१४*
स्पर्धेसाठी


*स्पर्धेसाठी*

*राजा हरी सिंगने केली स्वाक्षरी*
*कश्मीर आला भारतात,*
*शांतता हवी तिथे कारण,*
 *युध्दा नंतर फक्त मृत देह उरतात...!*
                ✍🏻 *कु. भाग्यश्री चलाख*
                  नागपूर
                   ©41


काश्मीर भारताचा एक
अविभाज्य घटक आहे
नका करू दंगा फसाद
काश्मीरात हवी शांतता आहे

- नासा @ 26


 नाद चारोळी स्पर्धेसाठी ...

हिरव्या कुशीत नयन मनोहर स्वर्ग
नंदनवनीच का चाले हिंसेचा डाव ....?
कश्मिर खोर्यात शांतता नांदवण्या
जाग तरुणा क्रुरतेचा बदलून स्वभाव .

           रोहिदास होले ( ७१ )
        गोपाळवाडी , दौंड , पुणे.



सारे मिळून देऊया एकतेची प्रचिती
काश्मिरात प्रस्थापित करू शांती
स्मरा इतिहासाला एकदा कारण
भारतानेच शिकवली जगाला विश्वशांती ...
  - ऋषिकेश गंगाधरराव देशमुख
         अनुक्रमांक ५८ ....


❌स्पर्धेसाठी नाही❌

*_आता तरी कश्मीर शांत हवे,_*
*_भारत स्वतंत्र होऊन वर्ष झाले सत्तर,_*
*_शहिदांच्या देश प्रेमाने,_*
*_धरतीला गंध, जणु पसरलेला अत्तर...!_*

              ✍🏻 *कु. भाग्यश्री चलाख*
                    _*©41*_


***********************
 १  - स्पर्धेसाठी
********************
भूलोकीच्या या नंदनवनातील
रक्तपात आता थांबला पाहिजे
सामान्य जन होरपळती येथे
कश्मिरात शांतता पाहिजे
प्राची देशपांडे
क्र. १५


नाद चारोळी स्पर्धेसाठी ::
मुकुटमणी हिंद देशाचा
राहिला तळपता पाहिजे
द्वेष अंगार असंतोषाचा
काश्मिरात शांतता पाहिजे
:बाबू फिलीप डिसोजा
निगडी, पुणे ४११०४४
@39


नादचारोळी स्पर्धेस-----

काश्मीरात या शांतता पाहिजे
उधळून लावा नापाक इरादे
पृथ्वीवरील स्वर्ग हा भारतात
गौरव तयाचा असाच अखंड राहुदे.

------सुवर्णविलास (40)


सामोरे जाताना लोकांच्या रोषांना
लष्कराला खरा संयम पाहिजे
बंद व्हाव्या बेालघेवड्या घोषणा
सर्वां काश्मिरात शांतता पाहिजे
:बाबू फिलीप डिसोजा
@39


पेलेटगनने आवरता जमाव
होई पुन्हा जुन्या जखमांचा उठाव
विद्वेष फैलाया सीमेपारचा डाव
काश्मिरात शांतता पाहिजे निभाव
:बाबू फिलीप डिसोजा
@39


*कश्मीरात शांतता पाहिजे*

पाकव्याप्त भारतव्याप्त जात्यात
सामान्य जण भरडला जातोय
खुप झाले दंगे,रक्तपात आता
मात्र कश्मिरात शांतता पाहिजेव

*श्री .आप्पासाहेब सुरवसे*
    _AMKSLWOMIAW_
             *AK47*
   ❎ *स्पर्धेसाठी नाही* ❎


*नाद चारोळी*----

*स्पर्धेसाठी*---

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*रंजल्या गांजल्यांचे*

*स्वर्गासम स्थळ आहे*

*शांतता पाहिजे काश्मिरात*

*हाच आमचा निर्धार आहे*



*चौधरी बालाजी सर लातूर*

      *समूह* *82*

🇮🇳नाद चारोळी स्पर्धा 🇮🇳
**********************
कितीही जन्मल जरीे बुऱ्हाण वाणी
कितीही असो  दहशत आतंक  मणी
काशीमरला दूर करू देणार नाही कुणी
आता काश्मिरात शांतता पाहिजे हे असू द्या ध्यानी

श्रुती खडकीकर @61
नवी मुंबई


नव्या सत्तांनी विचलित काश्मिरी मने
धुमसत्या प्रश्नांची ती जुनीच उत्तरे
झाले असंतोषाने विध्वंसक वणवे
काश्मिरास शांतता पाहिजे लोकोत्तरे
:बाबू फिलीप डिसोजा
@39


**🙏🏻स्पर्धेसाठी🙏🏻**

आतंक माजवनारे आधी एकात्मतेने संपऊया ,
नकोच घात--पात नको वार, मनात मने गुंतऊया,
वसुंधरेच्या पुत्रांनो तुमच्या साथीने नंदनवन फुलऊया,
कश्मीर शांत करुन भेदरलेली मने प्रेमाने शांत करुया...****🖋

✍🏻वृषाली वानखड़े🇮🇳

**75**अमरावती🌴


भारताचे नंदनवन हे काश्मिर
घोकत आलो पाठ्यपुस्तकाचे धडे
असा कसा बदलला साराच नूर
पाहिजे शांतता, काश्मिरात जे घडे
:बाबू फिलीप डिसोजा
@39


*नादचारोळी स्पर्धेसाठी*
   कश्मिरात शांतता पाहिजे
*********************
********************
काश्मिर हेच आहे देशाचे डोके
वादातून त्याचा गळा नका घोटवू
शांत राहू द्या हा स्फूर्तीचा गाभारा
तेथून सैन्यांची प्रेते नका पाठवू.
---विनोद गादेकर .
मो.9420701857
**********************
अ.क्र. 87


नाद चारोळी स्पर्धे साठी
...................................
हालअपेष्टांना तिथे,कधीच नसतो तोटा
रोजचेच मरण येथे,अवघड इथल्या वाटा
बघुन इथल्य़ा यातना,अंगावर येतो काटा
म्हणतात काश्मिरी मने, आता हवी शांतता!!!

🙏उपासना सेलुकर🙏
औरंगाबाद
मो. 8408099301


*नाद चारोळी स्पर्धेसाठी*


👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿

नवी नवरी नटली सजली जशी
अप्सरा,परी सम जम्मू भूमीवरी
कश्मीरात शांतता हवी त्याचे पडसाद उमटतात भारतवर्षावरी

↓↓↓↓←↓↓↓↓←↓↓↓↓

*कल्पना जगदाळे@8★बीड*


⚜ स्पर्धेसाठी ⚜

पर्यटनस्थळ हे अतिसुंदर
स्वर्ग अवतरला धरतीवर
पण कश्मिरात हवी शांतता
ही भुमी हडपण्या शत्रू आतुर

योगिनी चॅटर्जी #52


 संपला एकदा आज
नादचारोळीचा नाद
स्पर्धेला चढवला
सर्वांनी सुंदर साज

घनश्याम बोह्राडे


स्वर्ग सुखाच्या अनुभूतीसाठी
फक्त काश्मीर हवा
पण,काश्मीरच्या शांततेसाठी
युद्ध नको मज बुद्ध हवा
             शैलजा ओव्हाळ
                      @ 73


स्वर्ग आमचा काश्मीर
व्हावी त्यात शांतता,
एकजूट होऊ या आता
आतंकाची  करू या अंतता .
- सुचिता भूषण शिंपी, बडोदा
09638603881

काश्मीर  भारताची शान
उंचावतो  डौलाने  मान
हवी   फक्त  येथे  शांतता
स्वर्ग  शोभून  दिसेल छान
सूचित भूषण शिंपी
बडोदा.
09638603881

=========================
स्पर्धेसाठी कविता

शांत काश्मीर ला लागले ग्रहण
शांततेसाठी हवी आहे युक्ती नवी
फुलेल स्वर्ग पुन्हा नव्याने
फक्त काश्मिरात शांतता हवी

कैलास नाईक
मोहोळ ,जिल्ला सोलापूर
9822453945


भूमि भारत देशाची
काश्मीर आम्हा प्राणप्रिय..!
नको युद्ध नको दंगली,
ठेवून मनी हेच ध्येय..!!
           गजानन पवार @81
*(स्पर्धेसाठी नाही)*

समाप्त संकलन
धन्यवाद.....💐💐💐💐

संकलक  🖊🖊🖊🖊🖊🖊
संतोष शेळके








.

1 comment:

  1. सर धन्यवाद ,सर्व कवीची प्रतिभा जाणून त्यांना संधी दिलीत मनपूर्वक धन्यवाद,
    कैलास नाईक मोहोळ ,जिल्ला सोलापूर 9822453945

    ReplyDelete