[10/11, 10:47 AM] Amol algude sdarpan: चित्र शलाका स्पर्धा
सत्याचा असत्यावर
विजय दर्शिवितो दसरा
मान- माणसात तंटा का
सारे जाती भेद विसरा
अमोल अलगुडे
स क्र 51
[10/11, 11:06 AM] yogeeni chaterjee sdarpan: चित्रशलाका स्पर्धेसाठी
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃
यश मांगल्य देवीचे
संपले दिवस युध्दाचे
विजयादशमी दिवशी
धम्मचक्रदिन बुद्धाचे
योगिनी चॅटर्जी #52
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃
[10/11, 11:24 AM] Borhade bldhn shitya darpn: चित्रशलाका चारोळी स्पर्धा
*खास विजयादशमी निमित्त*
भरपूर करावे संकल्प
आज दसर्याच्या दिनी
पुर्ण करण्यास कामना
झटत रहावे क्षणोक्षणी .
घनश्याम बोह्राडे
बुलडाना .
दिनांक : 11.10.16
समुह क्रमांक 19
*स्पर्धेसाठी चारोळी*
[10/11, 11:29 AM] Jayshree Jogdand sdarpan: 🎯 चित्रशलाखा स्पर्धा🎯
भीमाने दिले अमूल्य ज्ञानाचे दान
अन मिळाले समाजात मानाचे स्थान
विजयादशमीच्या कोटी शुभेच्छा
देताना सोनं झालं आपट्याच पान
✍जोगदंड जयश्री
@jj 62.....
[10/11, 11:35 AM] Hole Rohidas sdarpan: चिञशलाका स्पर्धेसाठी ...
---------------------------------------
बुद्धांचा धम्म संदेश शांतता
कायदे सक्षम बाबासाहेबांचे....
धम्म परिवर्तन सह शुभेच्छा
योग औचित्य विजयी दशमीचे...
रोहिदास होले .....७१
गोपाळवाडी ,दौंड ,पुणे
११/१०/२०१६
[10/11, 11:42 AM] Kulkarni Bandopanth Sdarpan: 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 चित्रशलाका स्पर्धेसाठी
सुवर्णलंकेवर श्रीराममचे विजय,
ही तर अमानुष अपप्रवृत्तीवर विजय..!
जाणता भिमराज निवडे हे दिन,
जाणून परिवर्तनी विजय वृत्तीची सोय..!
बंडोपंत कुलकर्णी सोलापूर
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
[10/11, 11:43 AM] Manisha Wani sdarpan: ।।चित्र चारोळी स्पर्धा।।
आपट्याच्या पानांनी जोडली मने
दसऱ्याच्या सणात सजली तोरणे
बाबासाहेबांनी उघडली यशाची दालने
जडला एकच ध्यास समाजोन्नती करणे।
सौ.मनिषा वाणी.
सुरत.
नंबर २
[10/11, 11:43 AM] Piyu Jadhav Sdarpan: 🎯 चित्रशलाखा स्पर्धा 🎯
अवचीत्याने विजयादशमीच्या
दुष्ट विचारांचे सीमोल्लंघन करी ...
तुझ्या विचारांचे धम्मचक्र
फीरते सार्या जगावरी
.
...........पियु जाधव. .......
@10 पुणे
[10/11, 11:50 AM] Bapu disouza shtya drpn: चित्रशलाका स्पर्धेसाठी ::
ह्रृदयाकार सुवर्ण पानांसी सार्थ दिले
प्रेम शांती संदेश शस्त्रसज्ज समर्थांचा
धम्म परिवर्तन महामानवाने केले
स्वाभिमान जाणीवेत बोध जीवनार्थाचा
:बाबू फिलीप डिसोजा
निगडी, पुणे
@39
[10/11, 11:54 AM] sau. Subhadra Khedkar sdarpan: *साहित्य दर्पण प्रस्तुत चित्रचारोळी*
➖➖➖➖➖➖➖➖➖
*देश प्रजासत्ताक झाला
डॉ. आंबेडकरांच्या घटनेमुळे
दसर्याला सिमोलंघन करु
फेकु अनिती अत्याचाराची पाळेमुळे*
➖➖➖➖➖➖➖➖➖
खेडकर सुभद्रा बीड (२०)
मो नं (९४०३५९३७६४)
[10/11, 12:22 PM] Sunil Aswale sdarpan: *चित्रशलाका स्पर्धेस*
शुभदिनी या लुटुया सोने
क्षण मांगल्याचा संपन्न करू जीवनी
संदेश शांततेचा बुद्धांचा
आचरु सर्वांनी या शुभदिनी.
----सुवर्णविलास(40)
[10/11, 2:27 PM] pandhari Sagar Sdarpan: 💐चित्रशलाका स्पर्धा चारोळी💐
बाबासाहेबांनी जाणला बुद्ध धम्म
शांततेच्या मार्गास दिली नवसंजीवनी..
तोडूनि बंध जुलूमी प्रथेचे
मोकळा श्वास दिला दसर्याच्या या शुभदिनी...
✍श्री सगर पी एच ✍
@८३@ धर्माबाद
8275938319
[10/11, 2:52 PM] Pranali Kakde sdarpan: स्पर्धेसाठी...✍�
🌹चित्रशलाका🌹
*पुरुषोत्तम श्रीराम परतले घरा*
*विजयाचा गंध अयोध्येत दरवळला*
*धम्म ध्वज नभात झळकला*
*विजयाचा दुग्धशर्करा योग जुळला*
✍�प्रणाली काकडे✍�
समूह क्रमांक pk38
[10/11, 3:02 PM] Narendra Mhaske sdarpan: चित्रशलाका स्पर्धेसाठी...
भीम, बुद्ध विचारांची ठरली
जगी मोलाची शिकवण ।
आनंद लुटु दसर्याला करुन
धम्म प्रवर्तन दिनाची आठवण।।
नरेंद्र म्हस्के , शिरपूर @ 65
[10/11, 3:14 PM] Sangeeta Bhandawle sdarpan: ✳चित्रशलाका स्पर्धेसाठीची✳
-----+-++++--------++-++++++
सुवर्णपानाचे नको 'लुटणे'
'वाटु' नवविचारांचे सोने
वाचुन ग्रंथ पुस्तके
ज्ञान वाढेल विज्ञानाने !
संगीता भांडवले
वाशी,उस्मानाबाद
@१६
[10/11, 3:49 PM] shashikala Bankar sdarpan: स्पर्धेसाठी चारोळी
आपट्याचं पान त्याला सोन्याचा मान
सत्य अहिंसेची शिकवण बुद्धांची छान
बाबासाहेबांनी दिले परिवर्तनाचे सोने
शिका संघटीत व्हा दिला मंत्र महान
.... सौ. शशिकला बनकर
@35
[10/11, 4:01 PM] Minakshi Malkar sdarpan: 🙏�स्पर्धेसाठी🙏�
सनातनाच्या कर्मकांडा मुळे,
आंबेडकरांना बदलावा लागला हिंदू धर्म !
दस-याच्या मुहुर्तावर स्विकारावा लागला,
बुद्धाच्या स्पर्शानेपावन झालेला बौद्ध धर्म !
मीनाक्षी माळकर
68
[10/11, 4:07 PM] Santosh shelke sdarpan: चित्रशलाका स्पर्धेसाठी...
प्रेम, आपुलकी, मांगल्याचे प्रतिक म्हणून
दस-याचा विजयोत्सव करू, बांधूनी दारी तोरण !
दुग्ध शर्करा योगच आला, औचित्य घेऊन
बुद्धाच्या शांतीचा संदेश देतो, दिन धम्मपरिवर्तन !!
______संतोष शेळके ✍🏻 24
[10/11, 4:38 PM] Yevtikar Sahitya darpan: *चित्रशलाका स्पर्धेसाठी चारोेळी*
समाजाला नवी दिशा
आणि चांगले कराया वर्तन
जातीची कुंपण तोडून
बाबानी केले धम्मपरिवर्तन
- नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद
समूह क्रमांक 26
[10/11, 4:49 PM] Aniket deshmukh sdarpan: चिञशलाका स्पर्धेसाठी चारोळी
भाग २४ वा
*जीवनाचे सार*
मिळवूनी असत्यरुपी अंधकारावर विजय
सत्य करतेय साजरा विजयोत्सवाचा दसरा ।
अहिंसा नि शांतीचा मार्ग अवलंबुया सारे...
जगाला वाचविण्या बुद्ध विचारांचा आसरा ।।
✍🏻✍©:-कवी अनिकेत जयंतराव देशमुख. (अनु)
रा- गोपालखेड , ता. जि. अकोला.
mo-9689634332
@59
[10/11, 5:03 PM] Neeta Aandhle Kavya: 🌹चित्रशलाका चारोळी🌹
बुद्धांची शिकवण शांती
बाबासाहेबांचे ज्ञान शिदोरी
आपटा प्रतिक क्रांतीचे
विजयाचे तोरण दारोदारी.
🌷नीता आंधळे🌷
अहमदनगर
..22...
[10/11, 5:22 PM] Meena Sanap sdarpan: 📗साहित्य दर्पण व्दारा आयोजित 📕
****************************
चित्र शलाका स्पर्धा
****************************
दिनांक ----- 11--10-- 2016
****************************
शांतीचे उपासक आपुल्या पाठी
स्वातंत्र्य , समता दिली सकलांसाठी
धम्म चक्र परिवर्तन दिनाचे औचित्य
आपट्यांची पाने,सोने लुटण्यासाठी
****************************
मीना सानप बीड @ 7
9423715865
स्पर्धेसाठी
****************************
[10/11, 5:30 PM] Kulthe snehlata sdarpan: 🌹चित्र चारोळी 🌹
केला बहु संघर्ष मी
हाती न आपट्याचे पान
स्वीकारला मार्ग शांतीचा
बुद्ध चरणी मी लहान
************************
स्नेहलता कुलथे
मोबा 7588055882
क्र.37🌹
[10/11, 6:30 PM] pushpa Sadakal sdarPan: स्पर्धेसाठी.
भीम - बुद्ध विचारांची शिकवण
करू जाती धर्माचे उल्लंघन
आपट्याच्या पानाला शुभेच्छांचं दान
करू घरोघरी माणुसकीचे सिमोलंघन.
पुष्पा सदाकाळ भोसरी
@ 50.9011659747.
[10/11, 6:53 PM] p. Nandkishor sr Kavita: अनितीवर विजय मिळविण्या
शुभेच्छा! देऊया आपट्याची पाने
बुद्धांचा शांतीचा संदेश घेऊन
निर्मिले संविधान माझ्या भिमाने!
✍ पी.नंदकिशोर @43
(स्पर्धेसाठी ) चित्रशलाका
[10/11, 7:00 PM] Kalpana Jagdale sdarpan: _*💥चित्रशलाका💥*
*पर्यावरण संरक्षण* *करण्याचे भान ठेवून दसरा* *साजरा करू*
*बाबांच्या विचारांची पुस्तक पुजा करून*
*त्यांचे कार्यांचे या दिन* *स्मरू*
*↑→↑→↑→↑→↑→↑→↑*
👆🏿 👆🏿
_*स्पर्धेसाठी~*_
↑↑↑↑↑→↑↑↑↑→↑↑↑↑↑
_*कल्पना जगदाळे@8★बीड*_🖊
~||||||||||||||••••••••||||||||||||~
[10/11, 12:12 PM] Prachi deshpande sdarpan: साहित्य दर्पण प्रस्तुत
चित्रचारोळी
***********************
विजयादशमीचा आज सुदिन लूटूया सोने करु सीमोल्लंघन
बुध्दजयंती आजचे दिनी
करु बाबासाहेबांना वंदन
***********************
प्राची देशपांडे
समूह क्र. १५
[10/11, 2:01 PM] padwal Hanmant Kavya: आपट्याचे सोने लूटू
बुद्धाची शिकवण आचरू
बाबासाहेबांचे महान ज्ञान
आजच्या दिनी सारे स्मृरु...॥
श्री. हणमंत पडवळ.
क्रः 48
स्पर्धेसाठी हीच.. घ्यावी
[10/11, 4:35 PM] Nirmale Abasaheb sdarpan: चिञशलाका स्पर्धेसाठी चारोळी
-------------------------------------
सत्य,अहिंसा अचरणाने
ध्येय आपुले गाठूया
आपट्याच्या पानासोबत
बुद्ध विचारही वाटूया !!
-आबासाहेब निर्मळे.
पेठ वडगांव,कोल्हापूर.
9028090266.
क्र-३१
हिच चारोळी स्पर्धेसाठी घ्यावी
------------------------------------
[10/11, 5:07 PM] shailja ovhal chilwant sdarpan: दसरा किंवा धम्मचक्रप्रवर्तन
सण म्हणजे आनंदाचे आवर्तन
भेदून जाती-धर्माचे बंधन
करू माणूसकीचे सीमोलंघन
शैलजा ओव्हाळ/चिलवंत
@ 73
स्पर्धेसाठी
[10/11, 5:38 PM] Landge Anil Sahitya: साहित्य दर्पण आयोजित...
चित्रशलाका स्पर्धा...
दसऱ्याचा सण हा,
आनंदाचे पर्व आहे।।
माझ्या संस्कृतिचा,
मजला गर्व आहे।।
✒अनिल लांडगे उंडणगाव@27
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050
👆👆स्पर्धेसाठी...👆👆
No comments:
Post a Comment